Untitled Document Welcome To ZP Water_Asta Department Of Nanded
पाणिपुरवठा विभागातील शाखा व कर्तव्य

अस्थापना

  JOB CHART

1 उप विभागीय अभियंता/शाखा अभियंता/कनिष्ट अभियंता/सहाय्यक भुवैज्ञानिक यांची अस्थापना व संबंधित सर्व पत्रव्यवहार.
2 गोपनीय अहवाल संकलन व संबंधित सर्व पत्रव्यवहार.
3 तक्रार व विभागीय चौकशी सबंधित पत्रव्यवहार
4 वर्ग1/2 पदवरील अभियंत्याचा त्रैमासीक अहवाल सादर करणे.
5 शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता/आरेखक/अनूरेखक यांचे अगावु वेतन वाढीचे प्रस्ताव सादर करणे.
6 सेवा निवृत्ती उप अभियंता/शाखा अभियंता यांचे निवृत्ती वेतन प्रस्ताव सादर करणे.
7  पाणिपुरवठा विभागात कार्यरत शाखा अभियंता यांची प्रारुप जेष्ठता सुची सादर करणे.
8 म.जी.प्रा.कडील जिल्हा परिषदेकडे प्रतिनियुक्यीवर कार्यरत अधिकारी कर्मचारी यांची वेळोवेळी माहिती म.जी.प्रा. कडे सादर करणे.
9 जिल्हा परिषदकडॆ  प्रतिनियुक्तीनवर कार्यरत कर्मचार्‍यांचे अशंराशीकरन प्रपत्र म.जी.प्रा. कडे सादर करणॆ.
अस्थापना-1

JOB CHART

1 उप विभागीय अभियंता/शाखा अभियंता/कनिष्ट अभियंता/सहाय्यक भुवैज्ञानिक यांची अस्थापना व संबंधित सर्व पत्रव्यवहार.
2 गोपनीय अहवाल संकलन व संबंधित सर्व पत्रव्यवहार.
3 तक्रार व विभागीय चौकशी सबंधित पत्रव्यवहार
4 वर्ग1/2 पदवरील अभियंत्याचा त्रैमासीक अहवाल सादर करणे.
5 शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता/आरेखक/अनूरेखक यांचे अगावु वेतन वाढीचे प्रस्ताव सादर करणे.
6 सेवा निवृत्ती उप अभियंता/शाखा अभियंता यांचे निवृत्ती वेतन प्रस्ताव सादर करणे.
7 पाणि पुरवठा विभागात कार्यरत शाखा अभियंता यांची प्रारुप जेष्ठता सुची सादर करणे.