![]() |
|
जि.प. सर्वसाधारण सभेचा अहवाल (General Body)01-04-2009 ते 31-03-2010 |
|
स्थायी समिती सभेचा अहवाल ( Standing Committee )01-04-2009 ते 31-03-2010 |
|
नांदेड जिल्हा परिषद गतिशील प्रशासकीय सेवेसाठी अत्यंत महत्वपुर्ण माहिती सामान्य जनतेसाठी प्रसीध्द करीत आहे. म ा.,मुख्यकर्यकारी अधिकरी, (IAS) यांनी सर्व विभाग प्रमुखांची महत्वपुर्ण बैठक घेउन माहिती प्रकाशित करण्यासाठी विशेष सुचना व मार्गदर्शन केले. निश्चित केलेले उद्दीष्ट ठरावीक कालावधिमध्ये पुर्ण करुन त्याविषयी माहिती प्रसिध्द करण्याचा संकल्प बैठकीत विभागप्रमुखांनी केला आहे. कर्मचा-यामध्ये सकारात्मक दृश्टीकोन वाढविणे .कार्य संस्कृतीचा विकास करणे ..कर्मचा-यामधिल कार्यक्षमता वाढ्विणे आणि कामामध्ये पारदर्क्षकता आणने यासोबतच .सामान्य जनतेच्या समाधानासाठी निरंतर सुधारणा करुणे . महाराष्ट्र शासनाचे प्रचलित शासन अधिनियम ,नियमावली व मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करण्याची सुचना मा. मुख्यकर्यकारी अधिकरी, (IAS) यांनी केले. . जिल्हा परीषद कार्यालयातील सर्व विभागातील कक्ष अधिकारी/अधिक्षक यांची बैठक मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात झाली. व प्रशासकीय सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विषेश कृतीआराखडा तयार करण्यात आला.मा मुख्यकर्यकारी अधिकरी यांनी कर्मचारी पतिनिधींची बैठक घेवुन जिल्हा परिषदेकडे येणा-या जनतेच्या गरजा व अपेक्षा योग्यरितीने समजावुन घेवुन सेवा पुरवण्याची मुख्य धोरण ठरविण्यात आले . याच विषयी कर्मचारी पतिनिधीनी जिल्हा परिषदेकडे येणा-या जनतेच्या गरजा व अपेक्षा योग्यरितीने समजावुन घेवुन सेवा पुरवण्यास आम्ही बांधिल असल्याचे सांगीतले. कर्मच्या-यामधिल कार्यक्षमता वाढविणे अभ्यासु कर्मचारी आणि त्यांच्या गुणवते बाबत जागरुकता निर्माण करुणे आणि त्यांच्या सुरक्षितते विषयी हामी घेण्याचे धोरण मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जाहिर केले . सामन्य जनतेच्या गरजा व अपेक्षा लक्षात घेवुन काही आवश्यक माहिती ईंटरनेट वेब साईटवर www.zpnanded.org नांदेड जिल्हा परिषद प्रसिध्द करित आहे . माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4 (1) प्रपत्र 1 ते 17 बाबिंची माहिती नांदेड जिल्हा परिषद प्रसिध्द करित आहे. |
