|
जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत १६ विभाग आहेत. प्रत्येक विभागाचि रचना भिन्न आहेत. जिल्हा परिषद ही मुख्यत: ग्रानीण जनतेच्या संर्वागीन विकासासाठी काम करणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. जनतेच्या आरोग्य, शिक्षण, शेती, पाणी, सिंचन, पशुसंवर्धन अशा अनेक विषया संबधित जिल्हा परीषदचे विभाग व रचना आहे. मुख्य कर्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे मुख्य प्रषाशकीय अधिकारी असतात. मुख्य प्रषाशकीय अधिकार्यांच्या मदतिने विभाग प्रमुख व कक्ष अधिकारी व अन्य सहकारी कर्मचारी आहेत. |