|
श्री सचखंड साहेब गुरुव्दवारा......
*गुरुद्वारा*
|
|
शिखांच्या एकुण पाच महत्त्वपुर्ण तख्तांपैकी तख्त सचखंड श्री
अबचलनगर साहिब गुरुव्दारा या नावाचा भव्य गुरुव्दारा नांदेड शहरात आहे.
गुरुव्दाराच्या वास्तुचे दरवाजे व गाभ्याच्या छतावर नक्षीकाम केलेले सोन्याचे
पत्रे बसविले आहेत. गुरु गोविंदसिंहजी हे शिखांचे दहावे गुरु आहेत.
त्यांच्यानंतर
या ग्रंथाचीच
कायमचे गुरु म्हणुन निवड झाली. तसेच गुरु गोविंदसिंहजी यांचे
परलोक गमनही(स्वर्गवास) येथेच झाले.गुरुगोविंदसिंहाचे समाधी स्थान व तख्त सचखंड
गुरुव्दारा इ.स. 1830 ते 1839 च्या दरम्यान महाराजा रणजितसिंहांनी बांधला.
या मुख्य गुरुव्दार्याशिवाय पुढील सात गुरुव्दारे नांदेडमध्ये गोदावरीच्या काठावर
आहेत ते असे. 1)नगिना घाट, 2)बंदाघाट, 3)संगत साहिब, 4)माल टेकडी, 5)हिरा
घाट, 6)शिकार घाट,
7)मातासाहेब देवानजी.
शिख समाजातील 10 गुरु :-
1)गुरु नानकजी (इ.स.1469-1539.)
2)गुरु अंगदजी (इ.स.1539-1559.)
3)गुरु अमरदासजी (इ.स.1552-1574.)
4)गुरु रामदासजी (इ.स.1574-1581.)
5)गुरु अर्जुन देवजी (इ.स.1589-1606.)
6)गुरु हरगोविंदजी (इ.स.1606-1645.)
7)गुरु हरीरायजी (इ.स.1645-1661.)
8)गुरु हरिकिशनजी (इ.स.1661-1664.)
9)गुरु तेगबहादुरजी (इ.स.1664-1675.)
10)गुरु गोविदसिंगजी :-(इ.स.1675,1708.)
|


|
|
|
|
.
श्री रेणुकादेवी
माहुर
याविषयी आधिक माहिती.....
*माहुर*
|
 |
पैनगंगेच्या काठावर उंच अश्या
सिंह्याद्री पर्वतावर वसलेले हे प्राचीन गाव आहे. भाविकांचे श्रध्दास्थान श्री
क्षेत्र माहुरगड हे सातमाळ्यांचा डोंगर रांगात वसलेले मुख्य
ठिकाण आहे. साडेतीन पिठापैकी
हे एक मुळ पीठ आहे. श्री रेणुका माता आणि
दत्तात्रयाचे मंदीर
असून याच परीसरात परशुरामाचेही मंदीर आहे. माहुरला
खाजा शेख फरीद दर्गा आहे, आणि परिसरात जैन लेणी ही
आढळतात. या लेण्यांचे उस्मानाबाद आणि
मुंबई येथील एलिफंट लेण्यांशी साम्य आहे. श्री विष्णुकवी यांचा मठही माहुर
येथे आहे. त्याचे जीर्णोध्दाराचे काम चालु अहे. माहुरला रेणुकामाता मंदीराजवळ राजगढ नावाचा किल्ला
आहे. ह्या किल्याचे मुख्यद्वार “हत्तीद्वार”
म्हणुन ओळखले जातो, माहुर गडा शेजारी दाट वन
आसुन वन्य प्राणी आढळतात.
|
|
|
साहेब
बिलोली येथील मजीदीच्या दगडी कोरीव मिनार
याविषयी माहिती.....
*बिलोली*
|
|
काळ्या पाषाणातील उत्तम कोरीव
काम पहावयाचे
आसल्यास ते आपणास, बिलोलीच्या मशिदीत पाहावयास मिळते,काळ्या पाषाणातील साखळ्या
व घुंगरांचे एक अप्रतिम कोरीव काम आहे.ओरंगजेबकालीन मशीद
असुन त्याच्या
सैन्यातील एक आधिकारी, हजरत
नवाब सरफराज
खांन यांची दर्गा या मशिदीमध्ये आहे. |
 |
|
|
श्री होट्टल
येथील हेमाडपंथीय मंदिर
याविषयी आधिक माहिती.....
|
 |
अजिंठा, वेरुळ सारख्या
जगप्रसिद्ध लेण्यांची आठवन करुन देणारी कला नांदेड जिल्ह्यात पहायला मिळते, ती
होट्टल येथिल सिध्देश्वर मंदिरात. या मंदिराच्या बाहेरील बाजुस सुंदर
असे दगडी कोरीव काम केलेले
आहे. त्याचाच हा एक नृत्यगणेशाचा
दगडी कोरिव काम केलेले भाग आहे. |
|
होट्टल येथील हेमाडपंथीय मंदिर
याविषयी आधिक माहिती..
|
देगलूर तालुक्यातील आंध्रप्रदेश
सिमेजवळील गाव
आहे होट्टल.
येथे प्रसिध्द असे सिध्देश्वर
मंदीर आहे. हे दगडी मंदीर
चालुक्यकालीन आहे.
मंदिराची
संरचना ताराकृती
असुन
समोर मुख्य मंडप, दोन्ही
बाजुस अर्ध मंडप, मधोमध कलात्मक
असा सभामंडप आहे,
मंदिराच्या बाहेरील, बाजूस आनेक
कोरीव मुर्त्या आहेत, ही
हेमाडपंथी शैलीची कालाकृती आहे.
|
 |
|
|
होट्टल येथील हेमाडपंथीय मंदिर
याविषयी आधिक माहिती.......
|
 |
अजिंठा,
वेरुळ सारख्या जगप्रसिद्ध लेण्यांची आठवन करुन देनारी कला नांदेड जिल्ह्यात
पहायला मिळते, ती होट्टल येथिल
जगप्रसिध्द सिध्देश्वर मंदिरात. या मंदिराची रचना
ताराकृती असुन मंदिराच्या बाहेरिल भिंतीवर बाजुस सुंदर अशा दगडी मुर्ती
कोरल्या अहेत. यामध्ये नृत्यगणेश, शिवाचे तांडव, शिल्प अप्सरा यांची प्रभावी
रेखाटणे आहे. |
|
|
होट्टल येथील हेमाडपंथीय मंदिर
याविषयी आधिक माहिती..
|
अजिंठा, वेरुळ सारख्या जगप्रसिद्ध लेण्यांची आठवन करुन देनारी
कला नांदेड जिल्ह्यात पहायला मिळते ती होट्टल येथिल
जगप्रसिध्द सिध्देश्वर मंदिरात. |
 |
|
श्रीहोट्टल येथील
हेमाडपंथीय मंदिर
याविषयी आधिक माहिती.......
|
 |
अजिंठा, वेरुळ सारख्या जगप्रसिद्ध
लेण्यांची आठवन करुन देनारी कला नांदेड जिल्ह्यात पहायला मिळते ती होट्टल
येथिल सिध्देश्वर मंदिरात.
देगलुर ताल्युक्यातील आंध्रप्रदेश सिमेजवळील होट्टल हे एक गाव आहे. येथे
प्रसिध्द असे सिध्देश्वर मंदिर आहे. हे दगडी मंदिर चाल्युक्यकालीन आहे.
मंदिराची संरचना ताराकृती असुन समोर मुख्य मंडप, दोन्ही बाजुस अर्ध मंडप,
मधोमध कलात्मक असा सभामंडप आहे. मंदिराच्या बाहेरील बाजुस अनेक कोरीव मुर्त्या
आहेत. ही हेमाडपंथी शैलीची कलाकृती आहे. |
|
|
श्री क्षेत्र खंडोबा
माळेगाव यात्रा
याविषयी आधिक माहिती काही
दिवसात भरण्यात येत आहे .....
|

|
|
|
होट्टल येथील
हेमाडपंथीय मंदिर
याविषयी आधिक माहिती.......
|
 |
देगलुर ताल्युक्यातील आंध्रप्रदेश सिमेजवळील
होट्टल हे एक गाव आहे. येथे प्रसिध्द असे सिध्देश्वर मंदिर आहे. हे दगडी मंदिर
चाल्युक्यकालीन आहे. मंदिराची संरचना ताराकृती असुन समोर मुख्य मंडप, दोन्ही
बाजुस अर्ध मंडप, मधोमध कलात्मक असा सभामंडप आहे. मंदिराच्या बाहेरील बाजुस
अनेक कोरीव मुर्त्या आहेत. ही हेमाडपंथी शैलीची कलाकृती आहे. |
|
|
श्री नृसिंह मुर्ती
शेळगाव ता. देगलुर जि. नांदेड
याविषयी आधिक माहिती.....
देगलुर:-
|
|
नांदेड जिल्हाच्या अती दक्षिनेकडील
हे तालुक्याचे ठिकाण;
आंध्रप्रदेश आणि कर्नाटक
राज्याच्या सिमेवर लेंडी नदी
काठी वसलेला आहे. हे महत्वाचे
व्यापारी केंद्र आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतीक
इतिहासत ज्यांचे नाव आदराने
आणि श्रध्देने घेतले जाते ते
ह.भ.प.धुंडा महाराज हे
ह्याच पावन
भुमीत जन्माला आले |
 |
|
|
श्री
परमेशवर मंदिर हिमायतनगर जि. नांदेड
याविषयी आधिक माहिती.....
*हिमायतनगर*
|

|
तालुक्याचे ठिकाण.
येथील परमेश्वराचे मंदीर प्रसिध्द आहे.
|
|
|
उनकेश्वर येथील गरम
पाण्याचा झरा
याविषयी आधिक
माहिती.....
*उनकेश्वर*
|
किनवट तालुक्यातील पैनगंगा नदी जवळ हे गाव आहे.
भूगर्भीय हालचालीमुळे ह्या ठिकाणी
गरम पाण्याचे झरे निसर्गत:निर्माण झाले आहेत. ह्या झर्याच्या पाण्यात गंधकाचे
अंश असल्याने ते चर्म रोगासाठी
गुणकारी ठरतात. येथील उत्खननात प्राचिन असे तीन शिलालेख
सापडले असुन त्यातील एक शिलालेख 1211,मधील आहे
असे तद्न्यांचे मत आहे. |

|
|
|
अदिवासी समाजातील
लोकनृत्य
याविषयी आधिक माहिती
|

|
नांदेड जिल्ह्यातिल
अदिवासी पारंपारीक नृत्य आहे. या नृत्यामधे हे अदिवासी आपला आनंद नृत्याव्दारे
सादर करतात व हे
अदिवासी लोक नृत्य करत असतांना
आपली तहान भुक विसरुन अत्यंत
सुंदर प्रकारे नृत्य करतात. हे नृत्य करत
असताना त्यांची वेशभुषा अतिशय
सुंदर असते.
|
|
|
पारंपारीक पोषाख व
अलंकारा
याविषयी आधिक माहिती..
|
हा पोशाख बंजारन
स्त्रीचा म्हणुन ओळखला जतो. हा पोशाख अतिशय उत्कृष्ठ
असा असतो यांचे दागिणे आकारणे मोठे असतात व त्यांच्या दगिण्यांचे कोरीव काम
देखिल उत्कृष्ठ असे
असते. व ह्या स्त्रीया अलंकार मानात वापरतात. ह्या स्त्रीयांचे
पारंपारीक पोशाख व अलंकार अतिशय सुंदर असतात.
|

|
|
|
धर्माबाद येथील
प्राचीन दरवाजा
याविषयी आधिक माहिती..
*धर्माबाद*
|

|
तालुक्याचे मुख्य
ठिकाण आहे.
नांदेड हैदराबाद लोहमार्गावरील हे स्टेशन आहे.
तालुक्यातील लाल
मिरच्यांची व्यापारी पेठ विशेष प्रसिध्द आहे.
|
|
|
श्री होटल येथील
हेमाडपंथीय
मंदिर
याविषयी आधिक माहिती
|
|
देगलुर ताल्युक्यातील
आंध्रप्रदेश सिमेजवळील होट्टल हे एक गाव आहे. येथे प्रसिध्द असे सिध्देश्वर
मंदिर आहे. हे दगडी मंदिर चाल्युक्यकालीन आहे. मंदिराची
संरचना ताराकृती असुन
समोर मुख्य मंडप, दोन्ही बाजुस अर्ध मंडप, मधोमध कलात्मक असा सभामंडप आहे.
मंदिराच्या बाहेरील बाजुस अनेक कोरीव मुर्त्या आहेत. ही हेमाडपंथी शैलीची
कलाकृती आहे.
|

|
|
|
श्री
क्षेत्र रेणुकादेवी गड माहुर व परिसर विषयी आधिक माहिती.....
|

|
माहुरला रेणुका माता
मंदीराजवळ राजगढ नावाचा किल्ला
आहे. ह्या किल्याचे मुख्यद्वार
“हत्तीद्वार”
म्हणुन ओळखले जाते. माहुर गडा शेजारी दाट वन
असुन
वन्य प्रानी आढळतात. |
|
|
श्री क्षेत्र
खंडोबा माळेगाव यात्रेतील श्रीखंडोबाची पालखी आधिक माहिती..
*माळेगाव*
|
 |
लोहा तालुक्यात हे गाव येते.महाराष्ट्राचे
ग्राम देवत खंडोबा, यांची,माळेगावात दरवर्षी मल्हार म्हाळसाकांताच्या
मंदीरासमोर,
भव्य यात्रा भरते.दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणुन,
माळेगाव यात्रेची ख्याती आहे.डिसेंबर(पैष, महीना),
भरनारी ही यात्रा पाच दीवस चालते.महाराष्ट्रासह,गुजरात,
कर्नाटक,उत्तर प्रदेश,आंध्रप्रदेश,आधी राज्यातुन मोठ्या,
निमीत्य जिल्हा परिषदेच्या वतीने पशु,अश्व,कुक्कुट,
प्रदर्शन,जनावरांच्या,धावनाच्या शर्यती,शसकीय प्रदर्शने,
कुस्तांची दंगल तसेच लोककला महोत्सचाचे आयोजन,
करण्यात येते.
|
|
|
श्री क्षेत्र
खंडोबा माळेगाव यात्र
याविषयी आधिक माहिती काही
दिवसात भरण्यात येत आहे .....
|

|
|
|

|
श्री
क्षेत्र खंडोबा माळेगाव यात्र पोतराज व संस्कृती
याविषयी आधिक माहिती काही
दिवसात भरण्यात येत आहे .....
|
|
|
श्री क्षेत्र खंडोबा
माळेगाव यात्र पोतराज व संस्कृती
याविषयी आधिक माहिती काही
दिवसात भरण्यात येत आहे .....
|

|
|
|

|
श्री क्षेत्र
खंडोबा माळेगाव यात्रेतील श्रीखंडोबाची पालखी
याविषयी आधिक माहिती काही
दिवसात भरण्यात येत आहे .....
|
|
|
श्री क्षेत्र खंडोबा
माळेगाव यात्रेतील श्रीखंडोबाची पालखी नांदेड
याविषयी आधिक माहिती काही
दिवसात भरण्यात येत आहे .....
|

|
|